< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); March 2025 – Page 22 – Sport Splus

धाराशिव : भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश धनुर्विद्या संघटनेच्या वतीने गुंटूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे धनुर्धर मल्हारराजे काकडे, स्वराज जाधव...

पुनीत बालन ग्रुप व लोहा फाउंडेशनतर्फे आयोजन पुणे ः पुनीत बालन ग्रुप आणि लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित आपला पुणे सायक्लोथॉनच्या चौथ्या हंगामात हजारो सायकलस्वारांसह शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आणि अनाथ...

कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन  सोलापूर : यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करुन शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)...

देवगिरी महाविद्यालयात संगीत विभागातर्फे आज आयोजन छत्रपती संभाजीनगर ः मशिप्र मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय संगीत विभाग आयोजित पं नाथराव नेरळकर स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन रविवारी...

नागपूर ः डॉ एम एन दोराइराजन ट्रॉफीच्या पहिल्या गट लीग सामन्यात रेशीमबाग जिमखाना संघाने अनुराग क्रिकेट क्लब, कंठी संघाचा एक डाव आणि १९३ धावांनी पराभव केला. डी...

धर्मेंद्र वासानी, रोहन शाह, शुभम मोहिते यांची चमकदार कामगिरी  छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० करंडक लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मास्सिया अ संघाने रोमहर्षक...

पुणे : पटवर्धन बाग येथील एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बाद पद्धतीने सुरू असलेल्या जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक आश्चर्यकारक निकाल लागले....

छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात डीबीए संघाने ग्रामीण पोलिस संघाचा आठ विकेट राखून पराभव केला. या दणदणीत विजयासह डीबीए...

खेलो इंडिया पॅरा गेम्स; बॅडमिंटनमध्ये तीन पदके निश्चित नवी दिल्ली : दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत बॅडमिंटनमध्ये दोन पदके निश्चित केली....

चैतन्य, साहिल, सिद्धीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य   नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी ३ सुवर्णांसह १ रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले....