< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); March 2025 – Page 44 – Sport Splus

भारताच्या सहा खेळाडूंचा समावेश  दुबई ः  आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघातील सर्वोत्तम खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामध्ये विजेत्या भारतीय संघातील जास्तीत जास्त सहा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अंतिम सामन्यात...

३२ खेळाडूंना नामांकन  नवी दिल्ली ः हॉकी इंडियाने सातव्या वार्षिक पुरस्कारांसाठी १२ कोटी रुपयांची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. त्यासाठी आठ श्रेणींमध्ये ३२ खेळाडूंना नामांकन देण्यात आले...

क्रीडा मंत्रालयाने निलंबन घेतले मागे घेतले नवी दिल्ली ः भारतीय कुस्ती महासंघाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि क्रीडा मंत्रालयाने महासंघावर लादलेले निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेतले आहे. गेल्या काही...

डेरवण यूथ गेम्समध्ये स्विमिंग खेळाची प्रदर्शनाद्वारे माहिती चिपळूण: डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात ११व्या यूथ गेम्सला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या...

सिंधुदुर्ग ः कणकवली कलमठ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मॅरेथॉन स्पर्धेत अनन्या कुंभार, आकांक्षा कुंभार, सेहा तेरसे, कुंदन परब यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.  श्री फौंडकन देवी...

छत्रपती संभाजीनगर ः फिट इंडिया वुमन्स विक अंतर्गत आयोजित योगासन स्पर्धेत आचल राठोड, वेदाली धोत्रे, शौर्या जांभळे, वैभवी काडवदे, कल्याणी बुरसुले, राणी विसपुते, विद्या ताकसांडे, रत्नमाला भुसावळकर...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेतर्फे १६ मार्च रोजी जिल्हास्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र...

छत्रपती संभाजीनगर ः टीआरएस फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हाय टच बुटीक बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वागळे हिने विजेतेपद पटकावले तर पलक सोनी हिने उपविजेतेपद संपादन केले. ...

मुंबईच्या स्पर्धेवर ठाण्याचे वर्चस्व, महिलांच्या शरीरसौष्ठवात मनीषा हळदणकर अव्वल मुंबई ः खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणार्‍या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय...

आमदार सतीश चव्हाण यांची मागणी छत्रपती संभाजीनगर ः राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहात राहणार्‍या इयत्ता ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल व मे...