सोलापूर ः शेवगाव (अहिल्यानगर) येथे १३ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा खो-खो संघाचे सराव शिबिर जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालय येथे...

नागपूर ः खजुराहो मॅरेथॉन स्पर्धेत नागपूरच्या आर्या टाकोने याने विजेतेपद पटकावले तर योगेश जैस्वाल याने तृतीय क्रमांक संपादन केला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या सहकार्याने अॅडव्हेंचर्स अँड यू द्वारे खजुराहो...

नागपूर ः राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत नागपूरच्या डॉ अशोक कप्ता यांनी तीन सुवर्णपदक आणि एक रौप्य अशी चार पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली. प्रसिद्ध राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक,...

विद्यार्थ्यांना गिर्यारोहण, रोप क्लाइंबिंगसह विविध साहसी उपक्रमांचा अनुभव नागपूर (सतीश भालेराव) : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी सी पी अँड बेरार द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलच्या...

हरमनप्रीत कौरचे आक्रमक अर्धशतक, भारती फुलमाळीची तुफानी फलंदाजी  मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौर (५४), शबनीम इस्माईल (२-१७) व अमेलिया केर (३-३४) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने गुजरात...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ज्युदो क्लबची आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडू श्रद्धा कडूबाळ चोपडे हिची भारतीय ज्युदो संघात निवड करण्यात आली आहे.  अमृतसर येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड...

छत्रपती संभाजीनगर ः गुवाहाटी (आसाम) येथे १८ ते २४ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या...

भक्ती पवारचे दमदार नाबाद शतक, साक्षी लामकाने, प्रतीक्षा नंदर्गीची चमकदार कामगिरी सोलापूर ः सांगली येथील चिंतामणराव कॉलेजच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने धुळे जिल्हा संघावर...

क्रीडा शिक्षकांच्या परिसंवादास मोठा प्रतिसाद कल्याण : महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक आप्पासाहेब शिंदे यांच्या कल्याण पश्चिमेच्या...

भूमिका चव्हाण, दिव्या जाधव, श्वेता माने, माधुरी आघावची लक्षवेधक कामगिरी पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने...