< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); March 2025 – Page 5 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर ः पोखरी येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलतर्फे उन्हाळी टॅलेंट स्पर्धेचा मेळावा आयोजन करण्यात आला आहे. या मेळाव्यात एकूण सहा स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या...

पुरुष गटात भारताच्या अभय सिंगला उपविजेतेपद मुंबई : जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत महिला गटात १७ वर्षीय अव्वल मानांकित अनाहत सिंग हिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत हेलेन...

मुंबई ः रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित पाचव्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ झाला असून स्पर्धेत ३०० पुरुष व महिला खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी मोठी चुरस...

मुंबई : प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर झालेल्या रामसिंग चषकाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने शानदार कामगिरी करत अंकुर स्पोर्ट्सचा पराभव केला आणि रोख ११ हजार रुपयांचे...

मुंबई : ‘सुप्रीम ट्रॉफी’ प्रीमियर लीग फॉरमॅट खो-खो स्पर्धेची घोषणा सॅफ्रन्स वर्ल्ड तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, मुंबई खो-खो असोसिएशन,...

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोइंग स्पर्धा नाशिक : चंदीगड, पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोईंग स्पर्धेत नाशिकच्या अयोध्या रोईंग क्लबच्या रोइंगपटूनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...

सोलापूर ः बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील गटात आर्या पोपट उमाप हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे होणाऱ्या...

सोलापूर ः करमाळा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन शूटिंग बॉल स्पर्धेत संगमेश्वर कॉलेज संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात संगमेश्वर कॉलेज संघाने के एन भिसे कॉलेज कुर्डूवाडी संघाचा २-०...

प्रशिक्षक, प्रशासक म्हणून काम करण्याची तयारी ः शरथ कमल  चेन्नई ः इंडियन ऑइलतर्फे आयोजित केलेल्या डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धेत स्नेहित सुरवज्जुलाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय टेबल टेनिस दिग्गज शरथ कमल...

गुजरात टायटन्स संघाचा ३६ धावांनी विजय, साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णाची प्रभावी कामगिरी   अहमदाबाद : आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. गुजरात टायटन्स...