
व्यंकटेश अय्यर, रघुवंशी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी कोलकाता : व्यंकटेश अय्यर (६०), रघुवंशी (५०), वैभव अरोरा (३-२९) आणि वरुण चक्रवर्ती (३-२२) यांच्या दमदार कामगिरीच्या आधारावर गतविजेत्या...
सोलापूर : एमसीए १९ वर्षांखालील दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने ईस्ट झोन संघावर एक डाव १४ धावांनी विजय संपादन केला. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू...
जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, श्रीवत्स कुलकर्णी, राघव नाईकची चमकदार कामगिरी छत्रपती संभाजीनगर : श्रीवत्स कुलकर्णी, जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, राघव नाईक यांच्या लक्षवेधक कामगिरीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर...
माद्रिद ः स्पॅनिश फुटबॉल दिग्गज बार्सिलोना संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात अॅटलेटिको माद्रिदचा १-० असा पराभव करून कोपा डेल रे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या...
योग आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनात आघाडीवर नवी दिल्ली ः खेळांच्या माध्यमातून राजनयिकता आणि सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने भारत दुसऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या खेळांचे सह-यजमानपद भूषवत आहे. त्यामध्ये भारत योग आणि...
मुंबई ः माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क शालेय खेळाडूंची सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धा आयोजित...
सचिनच्या लाडक्या मुलीने घेतली ग्लोबल ई-क्रिकेट क्षेत्रात एंट्री मुंबई ः भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (जीईपीएल) मध्ये मुंबई फ्रँचायझी...
सुहानी कहांडळची धमाकेदार अर्धशतकी खेळी अहमदाबाद ः पश्चिम विभागीय अंडर १७ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने मुंबई महिला संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन...
महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत, रेल्वे, कोल्हापूरच्या पुरुष संघाची आगेकूच पुरी (ओडिशा) ः महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी आपली विजयी लय कायम ठेवत ५७व्या राष्ट्रीय...
रायगडची अष्टपैलू खेळाडू रोशनी पारधीचा समावेश रायगड ः रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट...