सागरी जलतरणात १ सुवर्णासह २ कांस्य, पिंच्याक सिलॅट प्रकारात दुहेरीत सुवर्णपदक दीव ः भल्‍या पहाटे रंगलेल्‍या पहिल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेतील सागरी जलतरणात दीक्षा यादवच्‍या कामगिरीमुळे महाराष्ट्राने...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे एमसीए इंटरनॅशनल क्लबसाठी आयोजन पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे एमसीए इंटरनॅशनल क्लबसाठी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. या...

पुणे ः उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर हे युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी व्यक्त केले. पुणे शहर बॉक्सिंग संघटना व क्रांतीवीर लव्हूजी वस्ताद साळवे...

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटना सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी येथे बुधवारी सांगितले. सोलापूर येथील...

दिल्ली ः चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आता आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी असे मत भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केले आहे.  राजस्थान...

मुंबई ः रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. भारत पुढील महिन्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे...

नवी दिल्ली ः राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेत शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करुन विजयाने सांगता केेली. या विजयाचा हिरो ठरला तो युवा आक्रमक फलंदाज वैभव...

बीड ः  महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने मुंबई-पुणे येथे आयोजित वरिष्ठ महिला आणि पुरुष गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी आष्टी येथे १...

मुंबई ः शिरला तालुक्यातील रेड येथील तानुबाई व कृष्णा तुकाराम जाधव आणि छाया शिवाजीराव जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती मैदानमध्ये एक नंबरच्या कुस्ती मध्ये माऊली जमदाडे याने...

मंबई ः पालघर-बोईसर केंद्राच्या अरहान पटेल याने १८३ धावांची खेळी करत आपल्या संघाला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय मिळवून दिला. ३३व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृति चषक...