
जळगाव ः हॉकी महाराष्ट्र पुणे व हॉकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी पुणे येथे ७ ते ९ मे रोजी झालेल्या हॉकी झोनल लेवल टु या अभ्यासक्रमात जळगाव...
सेलू ः बिहार येथे सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघाने कांस्यपदक जिंकले. या संघातील सेलूच्या वैभव जगन्नाथ रोडगे याने सांघिक कांस्यपदक...
नांदेड ः जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत ओपन गटात श्रावण निळकंठ याने विजेतेपद पटकावले. अन्य गटात रुद्रांश होट्टे, वरद पैंजणे, आदित्य गायकवाड, चेतन...
परभणी ः भारत सरकार क्रीडा मंत्रालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने पहिली खेलो इंडिया बीच स्पर्धा दीव दमण या ठिकाणी १९ ते २४...
छत्रपती संभाजीनगर : देवास (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर आणि ज्युनियर मुलांच्या नाइन ए साईड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दोन्ही गटात कांस्यपदक जिंकून स्पर्धा गाजवली. देवास...
जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान देणार रोहित पवार पेण ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार...
पुणे ः लोहगाव परिसरातील “गाथा स्पोर्ट्स अकॅडमी” च्या लोहगाव पंचक्रोशीतील पहिल्याच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन या अकॅडमीचे प्रमुख आधारस्तंभ ॲड आदित्य दिपक खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले...
मुंबई : स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात नुकत्याच झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला. २२ देशांचे खेळाडू या...
मुंबई : यंदाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघाचा नुकताच गौरव सोहळा कोल्हापूर येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता....
मुंबई : ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने एअर इंडिया मैदानात एमसीसीच्या (मुंबई क्रिकेट क्लब) युवा क्रिकेटपटूंना श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास याच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. दहा...