छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः श्री गिऱ्हे सामनावीर छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सानिया मोटर्स संघाने...

नांदेड ः भागलपूर (बिहार) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात नांदेडच्या ज्ञानेश बालाजी चेरले याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.  अगदी लहान वयातच मोठा भाऊ...

जलतरण शिकण्यासाठी अनोळखी जलाशयामध्ये पोहणे किंवा पोहायला जाणे, पोहायला शिकणे हे आपल्या जीवावर बेतू शकते. हे माहीत असूनही अनेक जण आपल्या आसपास असणाऱ्या आड, विहीर, बारव, नदी,...

यवतमाळ ः राळेगाव येथे नवोदय क्रीडा मंडळातर्फे ९ ते ११ मे या कालावधीत राजीव गांधी तालुका क्रीडा संकुल येथे ओपन राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय व्हॉलिबॉल...

नाशिक ः नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनची तलवारबाजीची खेळाडू मिताली सचिन परदेशी हिची बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही  स्पर्धा  ११...

चार पदकांची कमाई गया : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सलग तिसर्‍या दिवशी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राने मुलांच्या ४ बाय मेडले रिले स्पर्धेत सुवर्णपदकाचा...

नवी दिल्ली : महाराष्ट्राला सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत मंगळवारी दोन पदके जिंकून देणार्‍या आकांक्षा म्हेत्रेने बुधवारी सायकलिंग स्पर्धेत मुलींच्या स्प्रींट शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला....

गटका खेळात महाराष्ट्र संघाला पहिल्यांदा रौप्य पदक गया : अपेक्षेप्रमाणे सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेतील देशी खेळात महाराष्ट्राचा विजयाचा झेंडा फडकतच राहिला. मल्लखांबात निशांत लोखंडेच्या सुवर्णासह २ रौप्य...

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ लीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजेतेपद पटकावले. कॅडेन्स आणि आर्यन्स यांच्यातील सामना अनिर्णित राहिला....

शाळांना वाटप करण्याचे २०१७ चे फुटबॉल अजूनही क्रीडा कार्यालयात ए बी संगवे सोलापूर ः राज्यातील सर्व शाळांना २०१७ मध्ये प्रत्येकी तीन फुटबॉल देण्याचे राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने ठरवले...