
महाराष्ट्र-हरियाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई पाटना : खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्या पर्वात सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. स्पर्धेत पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणामध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे....
कोलंबो ः तिरंगी मालिकेत श्रीलंका महिला संघाने भारतीय महिला संघावर तीन विकेट राखून विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाचा हा भारतीय संघावर आतापर्यंत मिळवलेला केवळ तिसरा विजय...
नंदुरबार ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन प्रतिभावान खेळाडूंची जागतिक विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जर्मनी येथे आयोजित करण्यात...
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः कार्तिक भारद्वाज सामनावीर, रणवीर लोंढेची धमाकेदार फलंदाजी छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत पीसीए९९ ब संघाने वायएल...
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः सदगुरू रेड्डी, सोहम गिरीची धमाकेदार कामगिरी छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जॉन्टी क्रिकेट...
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः श्लोक देशमुख सामनावीर छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत एएसएफ संघाने पीसीए९९ अ संघावर ५६ धावांनी विजय...
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली कारण त्याने बंदी घातलेली औषधे घेतली होती,...
मुंबई : माटुंगा येथील न्युहिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ३३व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला १० मेपासून दमदार सुरुवात होणार आहे. युवा क्रिकेटपटूंसाठी...
अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्त गोरेगाव येथे आयोजन मुंबई : कबड्डी हाच ध्यास आणि श्वास या जिद्दीने अखेर चार दशके कबड्डीच्या सेवेत वाहून घेतलेल्या ज्येष्ठ प्रशिक्षक आणि...
अडसूळ ट्रस्ट शालेय कॅरम स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने एलआयसी प्रायोजित आणि अडसूळ ट्रस्ट, सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित मोफत शालेय सुपर...