< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); June 2025 – Page 22 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी (२१ जून) योग दिनाचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने...

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप  ठाणे ः भांडुप (मुंबई) येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आर जे ठाकूर कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ४२ पदके...

बुलढाणा ः नेपाळ येथे होणाऱया भारतीय शांती खेल महासंघ सलग्न साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धा २२ व २३ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी १४...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत रंगणार समांरभ; खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रात्यक्षिके पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्‍या वतीने जागतिक ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी (२३ जून) पुण्यात ऑलिम्‍पिक दौड, प्रात्‍यक्षिकांचे प्रदर्शन,...

मुंबई ः जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-जीआयसी आंतर कार्यालयीन दुहेरी कॅरम स्पर्धेत गणेश चोरढेकर-कुमार आशिष आणि विकास कुमार-पकिर बशीर जोड्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. गणेश चोरढेकर-कुमार आशिष...

२०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला हेडिंग्ले ः मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज करुण नायर याची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. तब्बल ३००६ दिवसांनी करुण नायर याचे भारतीय कसोटी संघात...

छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात बारावी कला, वाणिज्य शाखेतील बोर्ड परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या व विज्ञान शाखेतील राष्ट्रीय स्तरावरील नीट,जेईई या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा...

लातूर ः कव्हा, लातूर या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत...

मुंबई ः  माथेरान व्हॅली स्कूलमध्ये गुणवान खेळाडूंचा गौरव करण्यात आला. शाळेला सुरुवात होताच हा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला.  माथेरान व्हॅली स्कूलमध्ये अनेक खेळ व विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने...

हेडिंग्ले ः भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी सुरुवात झाली. ही मालिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे. या ट्रॉफीचे अनावरण करताना सचिन...