
अदनान, पवनने पटकावले रौप्यपदक छत्रपती संभाजीनगर ः मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे वर्ल्ड स्पोर्ट्स जीत-कुने-डो फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या २३ व्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स जीत-कुने-डो स्पर्धेत सुमारे १४०० खेळाडूंनी सहभाग...
पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा पुणे ः टॉस अकादमीच्या ईशान खांडेकर याने तीन गटात विजेतेपद पटकाविले तर स्वरदा साने हिने दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि शारदा...
सरदार जसविंदरसिंग रामगडिया, राहुल वाघमारे यांचे आवाहन नांदेड ः क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करणाऱ्यांसाठी नांदेड ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार येत्या २९ जून रोजी वितरित करण्यात...
हेडिंग्ले ः भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याची तारीख आता अगदी जवळ आली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून खेळला जाणार आहे. भारतीय संघ...
नवी दिल्ली ः न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू सोफी डेव्हाईनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतातर्फे आयोजित होणाऱ्या २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर ती या फॉरमॅटला अलविदा करणार आहे....
टी २० क्रिकेट सामन्यात तीन सुपर ओव्हर, नेदरलँड्स संघाने षटकार ठोकून नोंदवला विजय ग्लासगो ः सध्या स्कॉटलंड, नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांमध्ये टी २० तिरंगी मालिका खेळली जात आहे. या...
लंडन ः भारतीय फलंदाज करुण नायरसाठी, काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येची मालिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाशी जोडली गेली आहे. परंतु नायरने ‘२०२२’ वर्षाच्या अखेरीस त्याच्या...
नवी दिल्ली ः आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी हा त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे संपूर्ण हंगामात चर्चेत राहिला. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. आता...
लंडन ः भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान मोठी कामगिरी करू शकतो. या काळात यशस्वीला वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांना मागे टाकण्याची संधी...
बीसीसीआयचा मोठा निर्णय मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ज्युनियर स्तरावर खेळाडूंची हाडांची चाचणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोणताही खेळाडू अतिरिक्त हंगाम खेळण्यापासून वंचित राहू नये यासाठी...