< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); June 2025 – Page 37 – Sport Splus

पॅट कमिन्सची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलिया संघाची २१८ धावांची आघाडी लंडन : कर्णधार पॅट कमिन्सच्या शानदार कामगिरीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने...

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग : प्रियांका घोडके सामनावीर पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत आठव्या दिवशी अखेरच्या औपचारिक साखळी...

नवी दिल्ली ः न्यूयॉर्कमधील एका गोल्फरने सर्वाधिक तास सतत गोल्फ खेळण्याचा विक्रम रचल्याचा दावा केला आहे. त्याने रविवारी संध्याकाळ ते मंगळवार सकाळपर्यंत लॉन्ग आयलंडमधील एका कोर्सवर सलग ३५...

लंडन ः भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यासाठी बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या करुण नायरच्या संघर्षाचे कौतुक केले. करुणला सात वर्षांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे....

छत्रपती संभाजीनगर ः शिवपूर गावचे भूमिपुत्र व शिवनेरी कबड्डी संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रशिक्षक दत्ता टेके यांची हरिद्वार येथे १८ वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघ...

अहमदाबाद : यूटीटी सीझन ६ च्या उपांत्य लीग स्टेज सामन्यात पीबीजी पुणे जग्वार्सवर ९-६ असा विजय मिळवल्यानंतर अपराजित श्रीजा अकुलाने जयपूर पॅट्रियट्सला त्यांच्या पहिल्या इंडियनऑइल अल्टीमेट टेबल...

स्कूल गेम्स फेडरेशनचा मोठा निर्णय  दिल्ली : छत्तीसगडसह देशभरातील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थी खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. आता ते राज्य सरकारद्वारे आयोजित ब्लॉक, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय...

मुंबई ः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पहिल्यांदा जिंकले. ही संघाची पहिली आयपीएल ट्रॉफी होती. अशा परिस्थितीत, आरसीबी संघ दुसऱ्या दिवशी विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगड सायकल मोहिमेत १० सायकलवीरांनी सहभाग घेतला होता. जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष निखिल...

उद्धव म्हानूर, सेरेना म्हसकर, पवन पांडे, भार्गवी म्हात्रे कर्णधारपदी  मुंबई ः मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बंदिस्त क्रीडा संकुल येथे होणाऱ्या पहिल्या आदित्य...