
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे झालेल्या डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १४ वर्षांखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेत उदयोन्मुख सबज्युनियर बुद्धिबळपटू अधवान ओसवाल व अरेना कॅन्डीडेट मास्टर लोबो फरडीन...
अझीम काझी, धीरज फटांगरे, सत्यजित बच्छाव विजयाचे शिल्पकार पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर गतविजेत्या रत्नागिरी जेट्स...
जळगाव ः जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा...
बीड ः शिर्डी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अंडर १९ टी २० क्रिकेट स्पर्धेत बीडच्या जिमखाना क्रिकेट क्लबने शानदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत बीडच्या जिमखाना क्रिकेट क्लबने अंतिम...
लातूर ः लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जून रोजी सकाळी सात वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा...
गादिया स्मृती बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना शिरीष बोराळकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित प्रा के डी गादिया स्मृती जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत...
मुख्य संचालक सुंदर घाटे यांची माहिती छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी नव्याने सुरू केलेल्या ईगल स्टार शुटिंग अकादमीचा उद्घाटन सोहळा बुधवारी (११ जून)...
कँटरबरी ः भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात खेळवण्यात आलेली दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका कोणत्याही निकालाविना संपली. कॅन्टरबरी येथे दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामनाही अनिर्णित राहिला...
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारपासून झुंज लंडन ः जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसी अंतिम फेरीचा टप्पा इंग्लंडच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदान लॉर्ड्सवर रचला गेला आहे. ११ जूनपासून विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया...
९ पेनल्टी कॉर्नरमध्ये फक्त एकच गोल झाला नवी दिल्ली ः भारतीय पुरुष हॉकी संघाला २०२४-२५ च्या एफआयएच प्रो लीगच्या युरोप लेगमध्ये पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. ९...