नंदुरबार ः महाराष्ट्र आर्चरी संघटनेच्या वतीने ६ ते १३ जून दरम्यान गिरीजन महाविद्यालय चिखलदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आर्चरी प्रशिक्षण शिबिरात नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षक व खेळाडूंनी उत्स्फूर्त...

चिखली : नेपाळ येथे झालेल्या वर्ल्ड एशियन मिंक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेस्ट ऑफिशियल म्हणून गणेश पेरे यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत एकूण सहा देशांचे खेळाडू सहभागी...

ठाणे ः ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर, ठाणे यांचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब दगडे यांनी प्रमोद वाघमोडे यांच्या सोसायटी कार्यालयात सदिच्छा...

तेजस हसबनीसचे धमाकेदार अर्धशतक, रायगड रॉयल्स संघाचा सात विकेटने पराभव पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या दिवशी पाचव्या लढतीत...

छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः प्रेम देशमुख सामनावीर छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने विजेतेपद पटकावले....

मुंबई ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वर्षांखालील मुले आणि मुली यांची राज्य अजिंक्यपद निवड...

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या ७-१०-१३ वर्षांखालील डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक बुद्धिबळ स्पर्धेत अरेना कॅन्डीडेट मास्टर लोबो फरडीन,...

अहमदाबाद : भारताची २० वर्षीय उदयोन्मुख स्टार यशस्विनी घोरपडे हिने इंडियनऑइल यूटीटी सीझन ६ मध्ये मोठा धक्का दिला. शनिवारी यू मुंबा टीटीने स्टॅनलीच्या चेन्नई लायन्सवर ९-६ असा...

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे शिष्टमंडळ अधिकाऱयांना भेटले नवी दिल्ली ः भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. यजमानपद मिळवण्यासाठी प्रक्रिया...

पॅरिस ः महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कोको गॉफ हिने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकाचा पराभव केला आणि फ्रेंच ओपन जेतेपद जिंकले.  शनिवारी खेळल्या गेलेल्या वर्षातील दुसऱ्या ग्रँड...