
नांदेड ः नांदेड जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेसाठी शनिवारी (७ जून) जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....
ऋषभ राठोडची धमाकेदार ८० धावांची निर्णायक खेळी पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ राठोड (८०धावा) याने केलेल्या...
जागतिक पर्यावरण दिन सातारा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. जिल्हा क्रीडा...
मुंबई ः आरसीबी संघाला १८ वर्षी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या विराट कोहलीने या वर्षी आयपीएलमधून एकूण सुमारे २७ कोटी ४० लाख रुपये कमावले...
कोलंबो ः श्रीलंकेचा माजी ऑफ स्पिन गोलंदाज सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला आहे. हंबनटोटा उच्च न्यायालयाने त्याला लंका प्रीमियर लीग (एलपीएल क्रिकेट लीग) दरम्यान एका सहकारी खेळाडूला...
४० रक्तदात्यांचे रक्तदान छत्रपती संभाजीनगर ः इंडियन कँडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाच जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान...
पुणे ः पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील चांबळी गावातील सिद्धी सुर्यकांत कामठे व सिंहगड रोड, सनसिटी मधील तनिक्षा काकडे हिने डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या चौथ्या नॅशनल तायक्वांदो...
ठाणे ः आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडा शिक्षक सागर धनाजी शेलार याने सुवर्णपदक पटकावत स्पर्धा गाजवली. काठमांडू (नेपाळ) येथे आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत नालासोपारा येथील...
जखमींसाठी आरसीबी केअर्स नावाने निधी जमा करणार बंगळुरू ः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) फ्रँचायझीने चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ११ चाहत्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची...
मुंबई ः विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूंसह शालेय ३४ खेळाडू आपल्या पालकांसोबत जोडीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क दुहेरी कॅरम स्पर्धेत विजेतेपदासाठी...