
लंडन ः लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने अंतिम इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश केला आहे. कसोटीच्या एक दिवस आधी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची...
बीड ः महाराष्ट्रासाठी सातत्याने उत्तम कामगिरी करणारा आणि नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सातारा संघाचे कर्णधारपद भूषवणारा बीडचा सुपुत्र सौरभ नवले याने बीड जिल्हा क्रिकेट...
९३ वर्षांत केवळ तीन कसोटी जिंकल्या, कपिल-धोनी-कोहली क्लबमध्ये गिल सामील होणार का ? लंडन ः भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी गुरुवारपासून लॉर्ड्सवर खेळली...
मुंबई ः इंग्लंड दौरा पूर्ण झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता. तिथे भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची होती. तथापि,...
शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, प्रशिक्षकांकरिता कार्यशाळा आयोजित होणार जळगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय तसेच विविध क्रीडा...
परभणी ः राज्य वरिष्ठ सेपक टकरा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले. परभणी संघ उपविजेता ठरला. महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नाशिक जिल्हा असोसिएशन वतीने ३५ वी...
छत्रपती संभाजीनगर ः पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) या संस्थेचा ८० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वर्धापन...
ठाण्याचा आदिराज चव्हाण विजेता परभणी ः ठाणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेती व ठाण्याच्या आदिराज चव्हाण यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. प्रतीक...
पाच पदकांची कमाई रायगड ः एसएनजी इंटरनॅशनल स्कूल उलवे येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिकृत रायगड जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ५ पदकांची लक्षणीय कमाई...
बीड ः देहरादून, उत्तराखंड येथे १८ वर्षांखालील राष्ट्रीय रग्बी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या निमित्त नुकत्याच पुणे येथे १८ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय संघाची निवड चाचणी संपन्न झाली....