
नवी दिल्ली ः भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कोणत्याही स्पेशालिस्ट स्पिनरच्या अनुपस्थितीमुळे माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली नाराज आहे. गांगुली म्हणाला की भारत ज्या दोन स्लो बॉलरसोबत खेळत आहे...
विम्बल्डन ः दोन वेळा गतविजेता कार्लोस अल्काराझ याने आपली विजयी मालिका सुरू ठेवली आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला, परंतु महिला गटात अपसेटचा टप्पा सुरूच...
नांदेड ः महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व सेपक टकरॉ असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी महाराष्ट्र राज्य सिनियर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धा नाशिक येथे उत्साहात झाली....
पुणे ः यु एन स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय मानांकित ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व मडकर याने साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावले. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल...
नागपूर ः राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नागपूरच्या नऊ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र तलवारबाजी संघटना...
पुणे ः एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या १०वी वरिष्ठ गट राष्ट्रीय मिनी...
छत्रपती संभाजीनगर ः आयसीएआय आणि विकासाची छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे ५ आणि ६ जुलै रोजी आयसीएआय भवन, गट क्रमांक ७२, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे दोन दिवसीय...
मेलबर्न ः क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अखेर ३ जुलै रोजी बिग बॅश लीग २०२५-२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये बिग बॅश लीग १४ डिसेंबरपासून सुरू होईल, तर अंतिम...
१० दिवसांपूर्वीच झाला होता विवाह नवी दिल्ली ः लिव्हरपूलकडून खेळणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू डिओगो जोटाचा कार अपघातात मृत्यू झाला. तो फक्त २८ वर्षांचा होता. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्याचा विवाह...
भारतीय संघात पहिल्यांदा निवड नाशिक ः के के वाघ महाविद्यालयात शिकत असलेल्या श्रावणी सांबरेकर हिची आंतरराष्ट्रीय एशियन नेटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. नाशिकची खेळाडू...