हरमनप्रीत सिंगची कर्णधारपदी निवड नवी दिल्ली ः हॉकी इंडियाने २० ऑगस्ट रोजी आगामी पुरुष आशिया कपसाठी १८ सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. ही स्पर्धा २९ ऑगस्ट...

एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाने आयोजित केलेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग  डेरवण (चिपळूण) ः मुसळधार पावसात स्पर्धकांच्या उत्साहामुळे ११वी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा जल्लोषात पार पडली....

पुणे ः शिवछत्रपती क्रीडा संकुल, महालुंगे-बालेवाडी, पुणे येथे पाचवी महाराष्ट्र फिन्सविमिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. ही जलतरण स्पर्धा अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन...

दहीहंडी महोत्सवात शहरातील खेळाडूंना प्राईड ऑफ सिटी पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर : सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्कंठा वाढविणारे एकावर एक थर…पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण…आणि...

नांदेड ः नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन नांदेड यांच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, अनिकेत नगर, नांदेड येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या...

सन हेल्थ क्लबतर्फे जिल्हा बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर ः सन हेल्थ क्लबतर्फे दिवंगत जस्सी भाटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा बेंच प्रेस स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली होती....

क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांचे राज्यातील सर्व क्रीडा कार्यालयांना पत्र  पुणे ः शालेय क्रीडा स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली असून आंतर शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा जिल्हास्तरावर फक्त वैयक्तिक स्वरुपात...

सांगली संघ उपविजेता, नाशिक संघ तृतीय  मुंबई ः ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनने १५ व्या पिंच्याक सिलॅट राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन क्राईस्ट अकॅडमी स्कूल कोपरखैरणे,...

नाशिक ः माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे आयोजित “सर विचार सभा” उत्साहात पार पडली. या...

जालना ः हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा,...