
अनुजा पाटील कर्णधार, मुक्ता मगरे उपकर्णधार पुणे ः नागपूर येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला टी २० करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुजा पाटीलची...
मुंबई : फलटण तालुक्यातील सुजण फाऊंडेशन आदर्की बुद्रुक आयोजित महाराष्ट्र कुस्ती संमेलन २०२५ मध्ये मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा...
नवी दिल्ली ः पाच महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी क्रांती गौड आता भारतीय महिला संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची प्रमुख बनली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महिला विश्वचषक सामन्यात या तरुण वेगवान...
त्रिनिदाद ः वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू बर्नार्ड ज्युलियन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी त्रिनिदादमधील व्हॅल्सेन शहरात निधन झाले. ज्युलियन १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक विजेत्या वेस्ट...
कोलंबो ः महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला भारताविरुद्ध ८८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा...
कोलंबो ः महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने सलग दुसरा विजय साकारताना पाकिस्तान संघाचा मोठा पराभव केला. या शानदार विजयानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने क्रांती...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन महिला बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी केले होते तर पुणे जिल्हा बुद्धिबळ...
नंदुरबार ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा खो-खो असोसिएशन नंदुरबार, डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा जळखे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय...
मुंबई : खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ पालघर जिल्हा आयोजित जिल्हा स्तरीय खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धा मुंबई युनिव्हर्सिटी ग्राऊंड, मरीन लाईन्स, मुंबई येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पालघर...
अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील १७ वर्ष वयोगटाच्या मुले व मुलींच्या संघांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत दुहेरी यश मिळवत यशाची परंपरा...