< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); 2025 – Page 17 – Sport Splus

लंडन ः इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज याने शानदार कामगिरी केली आहे आणि त्याच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याच्या उत्साहाने, जोशाने आणि...

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर दोन्ही गटात मोठी चुरस  जळगाव : राष्ट्रीय अंडर ११ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे चार खेळाडू मुलांच्या गटात निर्णायक स्थितीत आहे. मुलींच्या गटात मानांकित...

मोहम्मद सिराज विजयाचा हिरो, शुभमन गिल, हॅरी ब्रूक मालिकावीर, मालिका २-२ बरोबरीत लंडन ः मोहम्मद सिराजचा अविस्मरणीय स्पेल आणि प्रसिद्ध कृष्णाने त्याला दिलेली अप्रतिम साथ या बळावर...

लंडन ः भारतीय संघाने रोमहर्षक ओव्हल कसोटी अवघ्या ६ धावांनी जिंकली आहे. पाचव्या दिवशी यजमान इंग्लंडला जिंकण्यासाठी केवळ ३५ धावा करायच्या होत्या, पण त्यांना फक्त २८ धावा...

लंडन ः भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली तेव्हा कोणीही विचार केला नसेल की मालिकेतील सर्व पाच सामने पाच दिवस खेळवले जातील. पण आता...

पुणे ः टेबल टेनिस खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविताना मला वेगवेगळ्या कौशल्य गुणांचा उपयोग झाला.‌ आजही एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना हेच गुण मला उपयोगी...

छत्रपती संभाजीनगर ः स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवत घवघवीत यश...

सचिव हेमेंद्र पटेल यांची माहिती छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१५ वर्षांखालील) खुली आणि मुलींची निवड फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते...

टोरंटो ः सध्या कॅनडातील टोरंटो येथे नॅशनल बँक ओपन टेनिस स्पर्धेचे सामने सुरू आहेत. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत डेन्मार्कच्या क्लारा टॉसन हिने दुसऱ्या मानांकित विम्बल्डन विजेत्या पोलंडच्या इगा...

मुंबई ः मुंबई उपनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी ३ ऑगस्ट रोजी भांडुप येथील रोलेक्स टर्फ येथे पार पडली. या निवड चाचणी प्रसंगी मुंबई...