
रेल्वे संघाचा ३३ धावांनी विजय, अंकित बावणेचे अर्धशतक मुंबई : सलग सहा सामने जिंकल्यानंतर महाराष्ट्र संघाला विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सातव्या सामन्यात पहिल्या पराभवाचा सामना...
लॉर्ड्स मैदानावर ११ जूनपासून होणार सामना सिडनी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन्ही अंतिम फेरीतील संघ जाहीर झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने याआधीच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता आणि आता...
केपटाऊन : पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझम याला त्याच्या खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. पण बाबर आता पुन्हा लयीत आला आहे. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि...
छत्रपती संभाजीनगरच्या यश साठे, ऋचा वराळे यांना उपविजेतेपद पुणे : उंद्री येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत आयुष वर्मा व...
नागपूर : काटोल रोड येथील गजानन सभागृहात नुकत्याच झालेल्या आंतर शालेय कराटे स्पर्धेत लीव्हरेज ग्रीन कराटे अकादमी (कोराडी) खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत १५ पदकांची कमाई केली. या...
उदयपूर येथे सात जानेवारीपासून स्पर्धा, रुपाली जाधवची कर्णधारपदी निवड छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ जाहीर करण्यात...
सिडनी : सिडनी कसोटीत संघाला गरज असताना गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे मी निराश झालो. परंतु, कधीकधी तुम्हाला तुमच्या शरीराचा आदर करावा लागतो अशा शब्दांत भारताचा वेगवान...
-शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी आयोजन छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ७ ते १० जानेवारी या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा...
खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यावर भर द्यावा सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ अशा पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना आग्रह...
खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवण्याच्या प्रकरणी प्रशासकीय समिती नेमली, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सोलापूर : खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवण्याच्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत गठीत झालेली...