< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); 2025 – Page 29 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर ः स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवत घवघवीत यश...

सचिव हेमेंद्र पटेल यांची माहिती छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१५ वर्षांखालील) खुली आणि मुलींची निवड फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते...

टोरंटो ः सध्या कॅनडातील टोरंटो येथे नॅशनल बँक ओपन टेनिस स्पर्धेचे सामने सुरू आहेत. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत डेन्मार्कच्या क्लारा टॉसन हिने दुसऱ्या मानांकित विम्बल्डन विजेत्या पोलंडच्या इगा...

मुंबई ः मुंबई उपनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी ३ ऑगस्ट रोजी भांडुप येथील रोलेक्स टर्फ येथे पार पडली. या निवड चाचणी प्रसंगी मुंबई...

छत्रपती संभाजीनगर ः श्री छत्रपती जिमखाना जिम्नॅस्टिक सेंटर विभागीय क्रीडा संकुल येथील तीन खेळाडूंची ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत देहरादून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक...

फ्लोरिडा ः वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लॉडरहील फ्लोरिडामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजचा १३ धावांनी पराभव केला....

नाशिक ः सतरा वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत संताजी इंग्लिश मीडियम स्कूल (वणी) संघाने विजेतेपद पटकावले. निफाडच्या सरस्वती विद्यालय संघाने मुलींच्या गटात विजेतेपद संपादन केले. टेनिस क्रिकेट...

नागपूर ः विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पंच पवन हलवणे यांनी बीसीसीआय पंचांच्या परीक्षेत २०२५ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. अकोल्याचे रहिवासी असलेले पवन हलवणे यांनी १४७.५ गुण मिळवले आणि...

सोलापूर ः सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी उमाकांत तिप्पण्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती...

सुरत : भारतातील सर्वात यशस्वी कुडो खेळाडूंपैकी एक असलेल्या मोहम्मद सोहेल खानने आगामी चौथ्या कुडो आशियाई चॅम्पियनशिप २०२५ साठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. निवड...