
नांदेड ः सांगलीची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू श्रेया हिप्पारगी हिने नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या यशामुळे तिची १६ ते २४ डिसेंबर...
आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धा छत्रपती संभाजीनगर ः आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत कशिश भराड, वैदेही लोहिया, सपना मारग यांनी आपापल्या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...
मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर १६ मुलांचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. अद्वैत भट हा संघाचा कर्णधार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील निवड समितीमध्ये मंदार फडके...
अंबाजोगाई ः तालुका क्रीडा संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या आठ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची निवड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे....
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विविध शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि केंब्रिज विद्यापीठ प्रेस अँड...
नवी दिल्ली ः भारतीय कुस्तीगीर पंघालने जागतिक कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. पंघालने स्वीडनच्या २३ वर्षांखालील जागतिक विजेत्या कुस्तीगीर एम्मा जोना डेनिस मालमग्रेनला ५३ किलो वजनी...
नवी दिल्ली ः गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय स्टार रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने गेल्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने जगभरातील...
दुबई ः आशिया कप टी २० स्पर्धेत १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि यूएईमध्ये सामना झाला. यात पाकिस्तानी संघाने ४१ धावांनी विजय मिळवला. तथापि, या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने बराच...
नागपूर ः जिल्हा क्रीडा परिषद नागपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा आंतर शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॉन्टफोर्ट स्कूलच्या १४...
शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकणाऱ्या नबीची खेळी व्यर्थ अबू धाबी : मोहम्मद नबीच्या शेवटच्या षटकातील पाच षटकारांमुळे अफगाणिस्तान संघाने १६९ धावसंख्या उभारुन सामन्यातील रंगत कायम ठेवली. परंतु, श्रीलंका संघाने...