चार फिरकी गोलंदाजांना खेळवण्याची रणनीती फायदेशीर ठरणार;२०१३ पासून भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रतीक्षेत  दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघ आतापर्यंत...

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्राच्या फिडे मास्टर आकाश दळवी याने पहिली जी एच रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजीनगर फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत  विजेतेपद पटकावले.  ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे जी एच...

छत्रपती संभाजीनगर ः स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) अंतर्गत फिट इंडिया मोहिमेच्या वतीने आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहकार्याने फिट इंडिया पिंक सायक्लोथॉन आणि...

मुंबई ः विलेपार्ले मधील दोन मल्लखांब खेळाडू जान्हवी जाधव व रिषभ घुबडे या दोघांनी उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोलाची कामगिरी केली आहे....

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष खो-खो संघ घोषित करण्यात आला आहे. ग्वाल्हेर येथील विक्रांत विद्यापीठाद्वारे आयोजित पुरुष गटाच्या पश्चिम...

रविवारी व सोमवारी होणार कार्यशाळा सोलापूर ः भारताच्या ज्युनिअर टेबल टेनिस संघाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जगदीप भिवंडीकर यांची कार्यशाळा इंदिरा गांधी स्टेडियमवरील मुळे पॅव्हेलियन हॉल येथे ९ व...

शिवाली शिंदे, अदिती गायकवाडची चमकदार कामगिरी  कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर महिला संघाने सातारा महिला संघावर १४८ धावांनी दणदणीत विजय...

समृद्धी, श्वेता पवारची लक्षवेधक कामगिरी पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत धाराशिव महिला संघाने स्टार महिला संघावर २३६ धावांनी दणदणीत विजय...

एमसीए महिला क्रिकेट ः सांडभोर सामनावीर कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बीड महिला संघाने सिंधुदुर्ग महिला संघावर पाच विकेट...

आयुषी ठाकरे, सई भोयर, सायली शिंदेची चमकदार कामगिरी नागपूर ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ महिला संघाने तामिळनाडू महिला संघाचा...