टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजन छत्रपती संभाजीनगर : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

पुणे : गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम) ने आपल्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा भव्य सोहळा मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात साजरा केला. या ऐतिहासिक प्रसंगी मान्यवर व्यक्ती, साहसप्रेमी...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या डॉ यशश्री करमाळकर यांना ‘चेन टू बॉलीवूड’ या म्युझिक कंपनीकडून...

छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी परिसरातील सक्सेस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना एका सोहळ्यात निरोप देण्यात आला.  सक्सेस इंटरनॅशनल स्कूल शाळेतील इयत्ता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा...

छत्रपती संभाजीनगर : श्री महाबली हनुमान बहुउद्देशिय शिक्षण संस्था संचालित सोहम इंग्लिश स्कूलचे बारावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले.  तापडीया नाटयमंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन...

आमिर-हाफिज यांचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आवाहन  लाहोर : त्रिकोणी मालिकेच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात...

आरसीबीने ३० लाखांत केली स्नेह राणाची निवड वडोदरा : गतविजेत्या आरसीबी संघाची प्रमुख स्टार गोलंदाज श्रेयंका पाटील दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. श्रेयंकाच्या जागी स्नेह राणची निवड...

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्च ते २५ मे दरम्यान खेळला जाईल. सुमारे २ महिने चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने...

अवघ्या दोनच दिवसांत क्रिकेट जगत पाकिस्तान आणि दुबईकडे उत्सुकतेने पाहत असेल. या दोन देशांमध्ये जगातील आठ सर्वोत्तम संघ जेतेपदासाठी लढतील. ही लढाई आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी नावाची एक...

यूपी वॉरियर्स संघ सहा विकेटने पराभूत   वडोदरा : अॅशले गार्डनर (५२), हरलीन देओल (नाबाद ३४) आणि डिआँड्रा डॉटिन (नाबाद ३३) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरात जायंट्स...