< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); 2025 – Page 457 – Sport Splus

देशांतर्गत हंगामानंतर भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल  नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे सहज शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियाकडून १-३ अशा पराभवानंतर...

जळगाव :  जळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा...

नीरज चोप्रा पुन्हा धूम ठोकण्यासाठी होणार सज्ज  नवी दिल्ली : भारतात खेळाचे नवे पर्व सुरू होत असून २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे. दरम्यान,...

आकांक्षा हगवणे आणि अनिशा जैन यांना वैयक्तिक सुवर्णपदक पुणे : सॅम ग्लोबल विद्यापीठ भोपाळ या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारती...

नाशिक : विभागीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या संघाने कांस्यपदक पटकावले. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेली विभागीय रस्सीखेच स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे...

बीसीसीआयची १२ जानेवारीला मुंबईत सर्वसाधारण सभा  मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीचा फटका संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना बसण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआय येत्या १२ जानेवारी...

पुणे ग्रामीणच्या वैभवी जाधव, अनुज गावडे यांच्याकडे नेतृत्व मुंबई : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित होणाऱ्या ५०व्या कुमार आणि कुमारी...

जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा बुधवारपासून; हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजन पुणे : चैतन्य खरात, अस्मिता शेडगे यांना योनेक्स सनराईज  पीवायसी एचटीबीए-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत...

भुसावळचा अर्जुन सनस कर्णधार, जळगावचा फिरोज तडवी उपकर्णधार जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने लातूर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित खुल्या गटातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा...

मुंबई : गतविजेत्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने अणुशक्तीनगर स्पोर्ट्स अँड रेक्रीएशन क्लबचा १८ धावांनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती ढाल टी...