राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा छत्रपती संभाजीनगर : ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघासह छत्तीसगड, तेलंगणा, पंजाब या संघांनी विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली आहे. भारतीय...
नागपूर : सेमिनरी हिल्स येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेजच्या ‘सखी सावित्री समिती’ने ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक स्व-संरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या सत्राचे नेतृत्व नागपूरच्या...
टीम रेंज ऑफिस नागपूर संघाला उपविजेतेपद नागपूर : नागपूर येथील सीआरपीएफ स्टेशन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत इंटर जॉइंट हॉस्पिटल संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी...
३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवली हल्दवानी (उत्तराखंड) : महाराष्ट्राने सलग दुसर्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ३८व्या स्पर्धेतही द्विशतकी कामगिरी करणारे...
शनिवारी आणि रविवारी रमणबाग येथे रंगणार स्पर्धा पुणे : खो-खो खेळाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठत, शालेय स्तरावर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि रमणबाग मित्र...
वृषाली दंडवते यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार पुणे : एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ मनीषा कोंढरे यांना सन २०२४-२५ चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा...
विदर्भ-मुंबई सामना सोमवारपासून नागपूर येथे रंगणार मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी वरुण चक्रवर्ती याचा ऐनवेळी भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला...
आयसीसीने ठोठावला दंड कराची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेतील सामन्यादरम्यान आक्रमक वर्तन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांच्यावर कठोर कारवाई...
महाराष्ट्राचे रणजीत चामले यांची सरचिटणीसपदी निवड परभणी : टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कर्नाटकचे नागेश्वर राव आणि सरचिटणीपदी महाराष्ट्राचे रणजीत चामले यांची निवड करण्यात आली आहे. ...
देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या जश मोदी याने तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जी साथिथन याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला आणि पुरुषांच्या एकेरीत सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या...
