हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक सेबर्स प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. चुरशीच्या लढतीत सर्व्हिसेस संघाकडून महाराष्ट्राचा पराभव झाला. वैयक्तिक सेबर प्रकारात आदित्य अनगळने कांस्यपदकाची...

जिनियस चेस अकादमीतर्फे आयोजन नाशिक : शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिनिअस चेस अकादमीतर्फे...

महाराष्ट्राने दबदबा कायम ठेवत मिळवले ऐतिहासिक यश : नामदेव शिरगावकर देहरादून : महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबाद आणि...

पुण्याची रेखा सावंत कर्णधार  मुंबई : आगामी ७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. पुण्याची स्टार खेळाडू रेखा सावंत हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी...

सालार जंग टी २० क्रिकेट स्पर्धा मुंबई : इस्लाम जिमखाना संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मारवाडी स्पोर्ट्स क्लबचा २० धावांनी पराभव करत ७५ व्या सालार जंग टी...

मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धा मुंबई : आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने केईएम हॉस्पिटलवर...

निवड चाचणीत ३८९ खेळाडूंचा सहभाग  धुळे : धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. अत्यंत रंगतदार झालेल्या या...

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, चंदीगड, पंजाब, दिल्ली, राजस्थान व छ्त्तीसगड या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच...

दीक्षा यादव, सौरभ पाटीलची पदक हॅटट्रिक हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांची बाजी मारून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये दिक्षा...

हरिद्वार: कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदे हिने दशकभर उराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटील याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रोशनाबाद...