शिवराज शेळकेचे सामन्यात १२ विकेट, सचिन लव्हेराची शानदार फलंदाजी पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर पुरुष निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन संघाने...

एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिसमधील महिलांच्या वैयक्तिक विभागात दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुण्याची खेळाडू...

हरिद्वार : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती आखाड्यातही महाराष्ट्राचा दम दिसून आला. महिलांच्या फ्रीस्टाईल ६२ किलो गटात अहिल्यानगरची भाग्यश्री फंड ही रौप्य पदकाची मानकरी ठरली. अंतिम लढतीत...

सातताल : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडनेरूपेरी यश...

ऍक्रोबॅटीक प्रकारात सुवर्ण चौकारांसह एका रौप्य, रिदमिक्स प्रकारात सांघिक सुवर्ण, ट्रॅम्पोलिन प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य देहरादून : जिम्नॉस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदकांचा षटकार झळकावत महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील १५ वा...

नऊ विकेट घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई संघाने हरियाणा संघाचा १५२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. अष्टपैलू...

छत्रपती संभाजीनगर संघाला १०३ धावांची आघाडी पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर पुरुष लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजय सीनियर संघावर १०३ धांवांची आघाडी...

कारकिर्दीतील ३६ वे विजेतेपद पटकावले  नवी दिल्ली : भारताचा अनुभवी आणि स्टार स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे....

भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबाद : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी फलंदाजी संयोजनाचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

मुंबई : सारस्वत बँक पुरस्कृत १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटाच्या उपउपांत्य फेरीत शानदार कामगिरी करत मुंबईच्या महम्मद घुफ्रान आणि पुण्याच्या सागर...