मुंबई : सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, क्रीडा समीक्षक आणि प्रवासवर्णनकार द्वारकानाथ संझगिरी यांचे गुरुवारी (६ फेब्रुवारी) निधन झाले. त्यांची लेखनशैली ओघवती, माहितीपूर्ण आणि हलक्याफुलक्या विनोदाने युक्त होती. क्रिकेट...
छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत मेरठ सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे आयोजित १६व्या वरीष्ठ पुरूष आणि महिला वेस्ट झोन सॉफ्टबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला...
मुंबई : १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पार्क जिमखान्यात पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे. महाराष्ट्र...
परभणी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडतर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय बाबानगर, नांदेड...
पौर्णिमा जेधे, शंकर गदई यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व मुंबई : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या बीच कबड्डी स्पर्धेकरीता...
वेगवान गोलंदाज हर्षित राणाचेही पदार्पण नागपूर : ऑस्ट्रेलियामध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहलीची जागा यशस्वी जैस्वालने घेतली आहे. दुखापतीमुळे...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या २०२५ च्या...
सोलापूर : रथसप्तमी दिनानिमित्त उमाबाई श्राविका विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सुकुमार वारे,...
चिपळूण : ३८वी राष्ट्रीय मल्लखांब क्रीडा स्पर्धा यंदा ११ फेब्रुवारीपासून उत्तराखंड येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघातील सहा मुले व मुली यांचे सराव प्रशिक्षण शिबीर डेरवण...
प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला...
