पुणे् ः ‘सध्या देशभरात लाखो मुले बॅडमिंटन खेळत आहेत. त्यातून पुढे येणे अजिबात सोप्पे काम नाही. तेव्हा संयम राखणे शिकायला हवे. तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल,’ असे...

लंडन ः इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या टी २० सामन्यात आयर्लंडचा चार विकेट्सने शानदार पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १९६ धावा केल्या. त्यानंतर फिल सॉल्टने आपला दर्जा दाखवला...

बक्षीस रकमेत लक्षणीय वाढ नवी दिल्ली ः भारत आणि जगातील आघाडीच्या गोल्फपटू १७ व्या हिरो महिला भारत गोल्फ स्पर्धेत पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवतील. ही प्रतिष्ठित स्पर्धा...

मुल्लानपूर ः भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा १०२ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले की या मालिकेत सर्वांना संधी द्यायची आहे. आजच्या...

पायक्रॉफ्ट यांनी कोणतीही माफी मागितली नाही – आयसीसी  दुबई ः आशिया कप स्पर्धेत यूएई संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने केलेल्या नाट्यामुळे त्यांची जागतिक स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे. भारताविरुद्धच्या...

अशी कामगिरी करणारी क्रिकेट विश्वातील पहिली महिला खेळाडू मुल्लानपूर ः स्मृती मानधनाला भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जाते. गेल्या काही काळापासून ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड सोलापूर ः शालेय डॉजबॉल स्पर्धेत येथील बी एफ दमाणी प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. या दोन्ही...

सोलापूर ः गोजू रियू कराटे डो मार्शल आर्टस असोसिएशनतर्फे आंध्र प्रदेश मधील कर्नूल येथे नुकत्याच झालेल्या बाराव्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रुद्र ॲकॅडमी तसेच ट्रेडिशनल व स्पोर्ट्स...

कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन नाशिक ः आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्यविषयक उपचारांचे सर्वांना प्रशिक्षण असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. ...

यूएई संघाचा ४१ धावांनी पराभव; शाहीन आफ्रिदीची अष्टपैलू कामगिरी  दुबई : आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात नाट्यमय ठरलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने यूएई संघाचा ४१ धावांनी पराभव करत...