बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत सचिवपदी निवड मुंबई : आसामचे माजी यष्टिरक्षक फलंदाज देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव म्हणून निड झाली आहे. सैकिया...

मुंबई : भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या त्रासामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता धुसर बनली आहे. सद्यस्थितीत बुमराह ग्रुप स्टेजमधील सामन्यात खेळू...

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने अकराव्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, रावेतकर बुल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी...

जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड : नांदेड येथे महाराष्ट्र अंडर १९ बेसबॉल संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबिराचे...

छत्रपती संभाजीनगर : गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या श्रेयस पेरे, मयूर चव्हाण आणि वीरेंद्र राठोड या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.  गोवा राज्यातील पोंडा...

ठाणे : ठाणे येथे झालेल्या योनेक्स सनराइज महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांनी दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.  या  स्पर्धेत मिलिंद...

छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये कन्नडची खेळाडू समृद्धी प्रवीण शिंदे हिने सांघिक सुवर्णपदक पटकावले. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्कूल गेम...

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथे झालेल्या २२व्या राज्यस्तरीय सीनियर वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर वुशू संघाने चमकदार कामगिरी नोंदवत तिसरा क्रमांक संपादन केला.  नांदेड येथील यशवंतराव महाविद्यालय...

छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ गट राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा टेनिक्वाईट संघटनेतर्फे निवड चाचणी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टेनिक्वाईट असोशिएशनच्या मान्यतेने उदगीर येथे १७ ते...

नोंदणी नसल्यास दंडाची कारवाई, कोणतेही लाभ मिळणार नाहीत  नवी दिल्ली : हरियाणा सरकारने क्रीडा क्षेत्रातील कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे...