सोलापूर ः महाराष्ट्र खोखो असोसिएशन यांच्या वतीने राज्य खो-खो पंच परीक्षा २९ जून रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत परीक्षा शुल्क रुपये एक हजार रुपये भरुन ९८८११३३१०३ या मोबाईल नंबरवर करावी, असे आवाहन सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सरचिटणीस ए बी संगवे यांनी केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक व खो-खो प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी केले आहे.
राज्य खो-खो पंच परीक्षा २९ जूनला
-
By admin
- June 18, 2025
- 2
- 136 Views
You Might Also Like
-
August 4, 2025
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी उमाकांत गायकवाड
-
July 21, 2025
राज्य खो-खो पंच शिबिराने साताऱ्यात गाठला नवा टप्पा
-
July 18, 2025
राज्य खो-खो पंच शिबिर शनिवारपासून साताऱ्यात
सर तुम्ही जी पोस्ट टाकता त्याच्यासोबत त्या news शी संबंधित संपर्क क्रमांक भेटेल काय
अजितकुमार संगवे, सचिव, सोलापूर जिल्हा खो-खो संघटना – ९८८११ ३३१०३